Birth Control Pill For Male : वैज्ञानिक पुरूषांसाठी एक अशी गर्भनिरोधक गोळी तयार करत आहेत, जी नसबंदीशिवाय काही तासांमध्ये स्पर्मची अॅक्टिविटी रोखू शकते.